बातम्या

शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार : अमित शहा

Sharad Pawar is the biggest mastermind of corruption


By nisha patil - 7/24/2024 12:27:51 PM
Share This News:



केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली असून शरद पवार हे भ्रष्ट्राचाराचे सर्वात मोठे सूत्रधार आहेत तर उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.


शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार : अमित शहा