बातम्या

शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर

Sharad Pawar on Kolhapur tour today


By nisha patil - 2/20/2024 1:35:42 PM
Share This News:



कोल्हापूर : ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या शुभहस्ते व श्रीमंत छत्रपति शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

 या कार्यक्रमाला खासदार डी राजा, आमदार बाळासाहेब थोरात, कॉ भालचंद्र कांगो आमदार सतेज पाटील, पी एन पाटील, ऋतुराज पाटील जयश्री जाधव, उदय नारकर आदी उपस्थित राहणार आहेत.


शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर