बातम्या

शरद पवारांनी घेतला छत्रपती शाहू समाधी स्थळाच्या कामाचा आढावा

Sharad Pawar reviewed the work of Chhatrapati Shahu Samadhi site


By nisha patil - 8/26/2023 5:05:39 PM
Share This News:



राष्ट्रवादीच्या निर्धार सभेच्या निमित्ताने शरद पवार दोन दिवसाच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आज सकाळी त्यांनी कोल्हापुरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केलं यानंतर या ठिकाणी सुरू असलेल्या विविध कामांचा त्यांनी संबंधितांकडून आढावा घेतला यावेळी विकासात अभिजीत जाधव यांनी समाधी स्थळ आणि परिसरात आतापर्यंत झालेल्या आणि सुरू असलेल्या कामांची माहिती देऊन आढावा सादर केला. यावेळी त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड व्ही बी पाटील आर के पवार मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक रामराजे कुपेकर रोहित पाटील अनिल घाटगेनितीन पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


शरद पवारांनी घेतला छत्रपती शाहू समाधी स्थळाच्या कामाचा आढावा