बातम्या

शिरोली येथे चैनीसाठी चोरी करणाऱ्या चोरट्यास शिरोली पोलिसांची अटक दोन लाखाचा मुद्येमाल जप्त

Shiroli police arrested a thief who was stealing for luxury in Shiroli


By nisha patil - 6/28/2023 7:10:04 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :  शिरोली येथे घरात कोणी नसल्याची पाहून घराचे कुलूप तोडून घरामध्ये सोन्याच्या दागिने चोरी करणाऱ्या, चोरट्यास शिरोली एमआयडीसी पोलिसांनी 24 तासातप्रदिप जाधव याला अटक केली आहे. परिणामी चैनीसाठी चोरी करणाऱ्या चोरट्यास शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे, 24 तासाच्या आत पोलिसांनी सदर चोरट्याला अटक केल्याने शिरोली एमआयडीसी पोलिसांचे सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे चोरट्याकडून 2 लाख तीन हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे.विनोद शिगे कुंभोज


शिरोली येथे चैनीसाठी चोरी करणाऱ्या चोरट्यास शिरोली पोलिसांची अटक दोन लाखाचा मुद्येमाल जप्त