बातम्या

रेश्मा शिवाजी पुणेकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

Shiv Chhatrapati State Sports Award announced to Reshma Shivaji Punekar


By nisha patil - 7/22/2023 1:59:55 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : बारामती विधानसभा मतदारसंघातील तरडोली येथील रेश्मा शिवाजी पुणेकर करणार भारतीय बेसबॉल संघ या बेसबॉलपटू महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन आर्थिक परिस्थितीवर मात करत जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर रेश्मा ने हे यश संपादन केले आहे याबद्दल तिचे कौतुक होत आहे रेश्माला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या जात आहेत


रेश्मा शिवाजी पुणेकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर