ताज्या बातम्या
स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याला शिवसेनेचा विरोध..
By nisha patil - 1/22/2025 5:26:50 PM
Share This News:
स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याला शिवसेनेचा विरोध..
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तीव्र भूमिका
अदानीच्या स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती सुरू असून, याला सर्व स्तरांतून विरोध होत आहे.
अदानीच्या स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र भूमिका घेतली आहे. करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने उचगांवातील वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांनी नागरीकांवर कोणतीही सक्ती होणार नसल्याचे आश्वासन दिले. या वेळी तालुका प्रमुख राजू यादव, विक्रम चौगुले, राजू संगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याला शिवसेनेचा विरोध..
|