बातम्या

शिवाजी विद्यापीठाच्या टेनिस पुरुष संघाने पहिल्यांदा वेस्ट झोन इंटर यूनिवर्सिटी चॅम्पियनशिप 2023-24 फायनल्स मध्ये प्रवेश करुन इतिहास घडविला

Shivaji University Mens Tennis Team Creates History


By nisha patil - 4/12/2023 8:05:36 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठाच्या टेनिस पुरुष संघाने पहिल्यांदा वेस्ट झोन इंटर यूनिवर्सिटी चॅम्पियनशिप 2023-24 फायनल्स मध्ये प्रवेश करुन इतिहास घडविला

वेस्ट झोन इंटर यूनिवर्सिटी लॉन टेनिस (पुरूष) स्पर्धा ITM University ग्वालियर (मध्यप्रदेश) येथे सुरू असलेल्या स्पर्धे मध्ये गुजरात यूनिवर्सिटी यांच्यावर मात करून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या संघाने अंतिम सामान्यमधे प्रवेश करुन इतिहास घडीवला आहे . संघामध्ये संदेश कुरळे, प्रथमेश शिंदे, पार्थ पाटील, अंकित बठेजा, कफिल कडवेकर तसेच डॉ आकाश बनसोडे आणि मनाल देसाई प्रशिक्षक महणून काम पाहत आहेत . शिवाजीविद्यापीठचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के ,प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील , कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे तसेच संचालक , क्रीडा व शारीरिक शिक्षण  डॉ शरद बनसोडे  यांनी खेळाडूना  अंतिम सामन्या करिता शुभेच्या दिल्या.


शिवाजी विद्यापीठाच्या टेनिस पुरुष संघाने पहिल्यांदा वेस्ट झोन इंटर यूनिवर्सिटी चॅम्पियनशिप 2023-24 फायनल्स मध्ये प्रवेश करुन इतिहास घडविला