शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांना प्रारंभ

Shivaji University Summer Session Exams Begin


By nisha patil - 5/26/2023 5:10:03 PM
Share This News:



शिवाजी विद्यापीठाच्या मार्च एप्रिल 2023 उन्हाळी 17 तील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ झालाय दिनांक 25 मे पासून या परीक्षा सुरू झाले आहेत परीक्षांच्या पहिल्या दिवशी तब्बल 32 हजार 299 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठ प्रशासनाने नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत परीक्षेच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात 16 गैरप्रकार यांची प्रत्यक्ष नोंद परीक्षा प्रमाण समितीमार्फत करण्यात आली असल्याचं परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर अजित सिंह जाधव यांनी सांगितलं


शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांना प्रारंभspeednewslive24#