बातम्या

इचलकरंजीतील शिवलीला पारायण समारंभास डॉ. राहुल आवाडे यांची उपस्थिती; महादेवाचे दर्शन घेतले

Shivli in Ichalkaranji Dr Presence of Rahul Awade


By nisha patil - 3/9/2024 9:30:30 PM
Share This News:



इचलकरंजी येथील श्री शिवउपासक मंडळ यांच्या वतीने ४१ वर्ष शिवलीला पारायण प्राचीन महादेव मंदिर, गावभाग येथे घेतले जाते. याप्रसंगी आज शिवलीला पारायण सांगता समारंभास मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी उपस्थित राहून महादेवाचे दर्शन घेतले.

यावेळी गोखले गुरुजी, किशोर पाटील, दिपक स्वामी, रामचंद्र तनंगे, गजानन साळमाळगे, बाळासो मुकाशी, विश्वजित माने, मधु गुरव, सुधाकर गुरव, रुपेश कुडाळकर यांच्यासह भाविक उपस्थित होते.


इचलकरंजीतील शिवलीला पारायण समारंभास डॉ. राहुल आवाडे यांची उपस्थिती; महादेवाचे दर्शन घेतले