बातम्या
धक्कादायक : सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मागे ओढ्यात आढळला सडलेला मृतदेह
By nisha patil - 4/4/2024 12:36:30 PM
Share This News:
धक्कादायक : सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मागे ओढ्यात आढळला सडलेला मृतदेह
कोल्हापूर – महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई करण्यात येत आहे. ही नालेसफाई करत असताना एक धक्कादायक घटना समोर आलीय. यावेळी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मागे असलेल्या ओढ्यात एका माणसाचा सडलेला मृतदेह आढळून आलाय. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला असून बघ्यांची मोठी गर्दी झालीय . घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा केला जात आहे.
धक्कादायक : सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मागे ओढ्यात आढळला सडलेला मृतदेह
|