विशेष बातम्या

अभिनेत्री भाग्यश्रीच्या अपघाताची धक्कादायक घटना..

Shocking incident of actress Bhagyashrees accident


By nisha patil - 3/14/2025 3:58:10 PM
Share This News:



अभिनेत्री भाग्यश्रीच्या अपघाताची धक्कादायक घटना..

 प्रकृतीबाबत मोठी चिंता!

बॉलिवूडमध्ये "मैने प्यार किया" चित्रपटातून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री भाग्यश्री एका अपघातात गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, कपाळावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, कपाळाला 13 टाके पडले असून, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


अभिनेत्री भाग्यश्रीच्या अपघाताची धक्कादायक घटना..
Total Views: 93