बातम्या

श्र्वानाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

Shravana saluted Chhatrapati Shivaji Maharaj


By nisha patil - 2/19/2024 3:29:35 PM
Share This News:



श्र्वानाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

पुणे :  छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत.आज छत्रपती शिवाजी महाराजांची  ३९४ वी जयंती राज्यात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अशाच प्रकारे पुण्यातील एसएसपीएमएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला डॉग स्कॉड पथकातील 'ध्रुवा' या श्वानाने अनोख्या पद्धतीने अभिवादन केलं.

त्याच्या या अभिवादनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.  'ध्रुवा' ची  छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असणाऱ्या कृतज्ञतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


श्र्वानाने केलं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन