बातम्या

श्रीकांत शिंदे आणि अमोल कोल्हे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर

Shrikant Shinde and Amol Kolhe announced this years Parliament Ratna Award


By nisha patil - 8/1/2024 3:15:26 PM
Share This News:



श्रीकांत शिंदे आणि अमोल कोल्हे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आणि भाजपचे सुकांत मजूर मतदार यांच्यासह पाच जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. इतर पुरस्कार विजेता भाजपचे सुधीर गुप्ता आणि काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा यांचा समावेश आहे.
 

 चेन्नई स्थित प्राईम पॉइंट फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष के. श्रीनिवासन यांनी रविवारी या पुरस्काराची घोषणा केली. येत्या 17 फेब्रुवारी रोजी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जाईल. प्राईम पॉइंट फाउंडेशनचे सचिव प्रियदर्शनी राहुल म्हणाले की, एन के प्रेमचंद्रन अधीर, रंजन चौधरी महती, आणि हिना विजयकुमार गावित यांची सतराव्या लोकसभेतील कामगिरीसाठी संसद महारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे


श्रीकांत शिंदे आणि अमोल कोल्हे यांना यंदाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर