बातम्या

सिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आत्महत्या

Siddha art director Nitin Desai committed suicide


By nisha patil - 2/8/2023 1:18:56 PM
Share This News:



सिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आत्महत्या 

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कला दिग्दर्शनाचं उल्लेखनीय काम करणाऱ्या नितीन देसाई यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपठसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली. असून बुधवारी मृत अवस्थेत सापडले आहेत. त्यांची हि घटना रात्रीच घडली असून सकाळी स्टुडिओमध्ये सफाई कामगार गेल्याने त्याला हि घटना निदर्शनास आली. घटनस्थळी पोलीस पोहचले असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत.


सिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली आत्महत्या