बातम्या

"अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; सिंधी समाजाचा गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा

Sindhi community march on Gandhinagar police station


By nisha patil - 1/19/2024 11:15:59 PM
Share This News:



करवीर - गांधीनगर इथं एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून गांधीनगर बंदचं आवाहन करत संपूर्ण सिंधी समाजाकडून गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी घटनास्थळी डीवायएसपी संकेत गोसावी, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील हजर होते."


"अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; सिंधी समाजाचा गांधीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा