विशेष बातम्या
कबनूर येथील कल्लेश्वर मंदिर सांस्कृतिक हॉलच्या स्लॅबच्या कामाचा शुभारंभ!
By nisha patil - 3/17/2025 8:15:02 PM
Share This News:
कबनूर येथील कल्लेश्वर मंदिर सांस्कृतिक हॉलच्या स्लॅबच्या कामाचा शुभारंभ!
चंदूर रोड, कबनूर येथे माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे व आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर कल्लेश्वर मंदिर सांस्कृतिक हॉलच्या स्लॅबच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी सरपंच सुलोचना कट्टी , उपसरपंच सुधीर लिगाडे, माजी सरपंच शोभा पोवार, बबन केटकाळे, बी डी पाटील, विजया पाटील, मधुकर मनरे, दादा पाटील, बाळासाहेब माने, नागोंडा पाटील, जे के पाटील, सुधीर पाटील, आप्पासाहेब पाटील, जयकुमार कडप्पा, युवराज पाटील, रामभाऊ जोगळे, काका पाटील, विजय पाटील, शंकर पाटील, दीपक केतकाळे, आप्पासो पाटील, प्रवीण शिरगुप्पे, किरण परीट, ग्रामपंचायत सदस्य तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
कबनूर येथील कल्लेश्वर मंदिर सांस्कृतिक हॉलच्या स्लॅबच्या कामाचा शुभारंभ!
|