बातम्या

नंदादीप नेत्रालयाचा सामाजिक उपक्रम - किरण देवणे

Social Activities of Nandadeep Netralaya Kiran Devane


By nisha patil - 5/15/2024 6:01:14 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी सांगली चे  सुप्रसिद्ध डॉ.  पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय यांच्या वतीने पीएनबी हौशिंग फायनान्स यांनी मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. याचा सुमारे दोनशे रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी किरण देवणे,मकरंद देसाई, श्रेयस साळोखे, नितीन नायब,मंजीत संगम,  अक्षय देसाई, योगता धनवडे, हमीद शेख,मिथुन, सप्जीत आदी मान्यवर उपस्थित होते.


नंदादीप नेत्रालयाचा सामाजिक उपक्रम - किरण देवणे