बातम्या

कुंभोज इंग्रजी मळा परिसरात घनकचऱ्याचे साम्राज्य, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी

Solid waste empire in Kumbhoj English Mala area


By nisha patil - 10/7/2023 8:11:43 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : कुंभोज तालुका हातकलंगले येथे हिंगलजे मळा परिसरात मोठ्या प्रमाणात घनकचरा टाकला जात असून सदर घनकचरा टाकत असताना त्यामध्ये मूर्त जनावरांचाही समावेश असल्याने परिसरात दर्गंधीचे साम्राज्य, पसरली आहे. हिंगलजे मळा परिसरात 100 पेक्षा जास्त लोकांची लोकवस्ती असून त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे, परिणामी घनकचरा व मृत जनावरे कोण आणून टाकते याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे, परिणामी सदर घनकचरा टाकणाऱ्यांचा बंदोबस्त ग्रामपंचायत ने करण्याची मागणी होत आहे.


कुंभोज इंग्रजी मळा परिसरात घनकचऱ्याचे साम्राज्य, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी