बातम्या

नागरिकांच्या अडचणींचे निवारण, हेच आमचे धोरण..!

Solving the problems of citizens this is our policy


By nisha patil - 9/7/2024 2:34:01 PM
Share This News:



कबनूर येथील शिवनंदी मंगल कार्यालय येथे टेम्पो धारकांच्या विविध समस्या संदर्भात मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी टेम्पो धारकांशी संवाद साधला व टेम्पो धारकांच्या समस्या जाणून घेत समस्यांचे निवारण लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आश्वासन साहेबांनी दिले.*

यावेळी बंडा पाटील, दिपक तेली, शंकर पुजारी, राजू ढवळे, सुधीर खारगे, भास्कर बंदिगरे, अनिल कार्वे, अमोल पट्टेकर, वैभव कांबळे, स्वप्नील पडियर, महेश पाटील, माणिक पाटील, महेश चावरे, प्रशांत रणखांबे, उत्तम यांच्यासह टेम्पो धारक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नागरिकांच्या अडचणींचे निवारण, हेच आमचे धोरण..!