विशेष बातम्या

सोनालीच्या वेधल्या चहात्यांच्या नजरा

Sonali's eyes caught the eyes of tea lovers


By nisha patil -
Share This News:



मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.   नुकतेच सोनालीनं जैसलमेरमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.फोटोला सोनालीनं कॅप्शन दिलं, 'मैंने अपने आँचल से आसमाँ पर बादल कोरें हैं, कोई शक़ हो गर तो इस नीले रंग से पूछ लेना ..'निळ्या रंगाचा ड्रेस आणि नो मेकअप लूक अशा लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले आहेत.सोनालीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. सोनालीच्या या लूकच सोनालीच्या सोशल मीडियावर पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात.सोनालीला इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत. सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


Sonali's eyes caught the eyes of tea lovers