सोनालीची भटकंती; तुर्की ट्रीपचे खास फोटो सोशल मीडियावर

Sonali's wanderings Exclusive photos of Turkey trip on social media


By nisha patil - 5/30/2023 7:47:00 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम नुकतेच सोनालीनं तिच्या तुर्की ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.सोनालीनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये हॉट एअर बलुन दिसत आहे.तसेच तुर्कीमधील फोटोवरAZA Cave Hotel मधील फोटो देखील सोनालीनं शेअर केले आहेत.या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.सोनालीनं तुर्कीमधील कॅपाडोशिया या नावाच्या ठिकाणाला देखील भेट दिली.सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


सोनालीची भटकंती; तुर्की ट्रीपचे खास फोटो सोशल मीडियावर