बातम्या
4 जानेवारीला आयोजित होणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत
By nisha patil - 3/1/2025 1:04:07 PM
Share This News:
4 जानेवारीला आयोजित होणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या स्पर्धा स्थगित करण्यात येत आहेत. या स्पर्धांची पुढील तारीख निश्चित होताच कळविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी दिली आहे.
4 जानेवारीला आयोजित होणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत
|