बातम्या
कोल्हापूर शहरातील विविध चार प्रभागांमध्ये कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सुरुवात..
By nisha patil - 11/1/2025 10:45:05 PM
Share This News:
कोल्हापूर शहरातील विविध चार प्रभागांमध्ये कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सुरुवात..
रस्ते आणि ड्रेनेज लाईनच्या कामाला येणार वेग
कोल्हापूर शहरातील सर्व वॉर्डामध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनची पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना उत्तमोत्त सुविधा देण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रयत्नशिल आहेत. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे...
नागरिकांना उत्तम उत्तम सुविधा देण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिकले प्रयत्नशील आहेत धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून त्यांनी 25 कोटी रुपये झाले ते मंजूर केला आहे. निधीतून विविध प्रभागातील कामे करण्यात येत आहेत. या अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ भोसलेवाडी कदमवाडी मध्ये योगेश पाटील घर ते मंडलिक घर रस्ता डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा शुभारंभ कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शहराच्या विकासासाठी कटीबध्द असून शहराला पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात कमी पडणार नाही, अशी ग्वाही कृष्णराज महाडिक यांनी दिली. .
कोल्हापूर शहरातील विविध चार प्रभागांमकोल्हापूर शहरातील विविध चार प्रभागांमध्ये कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सुरुवात..ध्ये कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते सुरुवात..
|