मनोरंजन

जबरदस्त आणि सुंदर... रिंकू राजगुरूचे फोटो वर चाहत्यांच्या नजरा   

Stunning and beautiful fans look at Rinku Rajguru's photos


By surekha - 6/22/2023 4:12:57 PM
Share This News:



जबरदस्त आणि सुंदर... रिंकू राजगुरूचे फोटो वर चाहत्यांच्या नजरा                                                                                                                एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप .हा रिंकूचा प्रवास खूपच फिल्मी आहे. सैराट या तिच्या पहिल्याच सिनेमाने रिंकूला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.अगदी साध्या लूकमध्येही रिंकू प्रचंड सुंदर आणि भन्नाट दिसतेय. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्चा वर्षाव केलाय.या फोटों मध्ये रिंकू राजगुरू अतिशय आकर्षक दिसत असून हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.रिंकू नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करुन चाहत्यांशी कनेक्ट राहते. ती नेहमी चर्चेत असते.'सैराट'च्या यशामुळे रिंकू रातोरात स्टार झाली, प्रत्येक तरुणाच्या गळ्यातील ताईत बनली.एका गावातील सामान्य मुलगी ते मोठ्या पडद्यावरची झेप, हा रिंकूचा प्रवासही फिल्मी होता. पहिल्याच चित्रपटाने तिला तुफान लोकप्रियता मिळवून दिली होती.रिंकू मराठीसोबत आता हिंदी बेवसिरीजमध्येही झळकली आहे, त्यातही ती हिट ठरलीय.रिंकू राजगुरूचा फॅन फॉलोईंग वर्ग मोठा असून क्षणार्धातच तिचे फोटो व्हायरल होतात.सैराट चित्रपटाने रिंकूला वेगळी ओळख दिली असून आर्ची या तिने साकारलेली भूमिका सर्वाच्या लक्षात राहते.


Stunning and beautiful fans look at Rinku Rajguru's photos