बातम्या

बादेवाडीमध्ये सुभेदार लक्ष्मण गवड यांच्या सेवानिवृत्तीचा जल्लोष, आमदार डॉ. विनय कोरे यांचा सत्कार

Subhedar Laxman Gawd's retirement celebration in Badewadi MLA Dr Tribute to Vinay Kore


By nisha patil - 3/10/2024 5:04:35 PM
Share This News:



बादेवाडी (ता.पन्हाळा) येथील सुभेदार श्री.लक्ष्मण दादू गवड हे भारतीय सैन्यदलात २८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या... 

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश पाटील(आण्णा),पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर,बादेवाडी गावचे माजी सरपंच अंकुश गवड,पोपट बुरसे,कृष्णात बुरसे,संदीप गवड,उत्तम कंदुरकर,सागर गवड,अमृत गवड,आनंदा गवड,निवृत्ती गवड,बाबुराव गवड,सुहास कंदूरकर,भगवान गवड,मारूती गवड,तानाजी कंदुरकर,बाबुराव गवड,कुमार पाटील,विजय गवड,हर्षद गवड,प्रथमेश गवड,शुभम गवड,तुकाराम गवड,संजय गवड,तुकाराम कंदुरकर यांच्यासह सरपंच,उपसरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी,माजी सैनिक संघटना,गवड कुटुंबिय व ग्रामस्थ उपस्थित होते...


बादेवाडीमध्ये सुभेदार लक्ष्मण गवड यांच्या सेवानिवृत्तीचा जल्लोष, आमदार डॉ. विनय कोरे यांचा सत्कार