बातम्या

 साऊथ कोरिया येथे झालेल्यां चुनचेऑन कोरिया ओपन आंतरराष्ट्रीय तायक्वॅान्डो २०२४ स्पर्धेत जेएसटीएआरसी कोल्हापूरचे यश .

Success of JSTARC Kolhapur in Chuncheon Korea Open International


By nisha patil - 7/15/2024 7:33:10 AM
Share This News:



कोल्हापूर : साऊथ कोरिया येथे संपन्न झालेल्यां चुनचेऑन कोरिया ओपन आंतरराष्ट्रीय तायक्वॅान्डो चैम्पियनशिप २०२४ तायक्वॅान्डो  स्पर्धेत कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्टस् ट्रेनिंग अँड रिसर्च  सेंटरच्या राणोजी माने
 

(संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल) व नील भोसले (वि. स. खांडेकर) कोल्हापूर शाळेचे विद्यार्थी यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत स्पायरिंग मध्यें एक सुवर्ण व एक कांस्य पदकाची कमाई केली.राणोजी  मानें एक सुवर्ण व नील भोसले एक कांस्य दोघांना प्रशिक्षक अमोल भोसले,नवीन दवे व नीलेश जालनावाला, यांचे मार्गदर्शन लाभले.


 साऊथ कोरिया येथे झालेल्यां चुनचेऑन कोरिया ओपन आंतरराष्ट्रीय तायक्वॅान्डो २०२४ स्पर्धेत जेएसटीएआरसी कोल्हापूरचे यश .