बातम्या

संघटनेच्या प्रयत्नाला यश..... अथक प्रयत्नानंतर ग्रामसेवकावरील कारवाई विना उपोषण मागे घेण्यात यश

Success to the organizations effortsAfter tireless efforts


By nisha patil - 2/3/2024 7:59:29 PM
Share This News:



कोल्हापूर - खुपिरे येथील ग्रामसेवक यांचेवर अतिक्रमण काढणेत टाळाटाळ केले कारनावरून कारवाई करणें बाबत गेले तीन दिवस उपोषण चालू होते यावर प्रशासनाने ग्रामसेवकाची खातेनिहाय चोकशी करणेची नोटीस तयार केली होती पण यावर संघटनेने जोरदार हरकत घेतलेने सदरची नोटीस रद्द करून तत्कालीन कालावधीत असलेले सर्व ग्रामसेवक व ग्रा प पदाधिकारी याची सुनावणी घेऊन जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले व उपोषण मागे घेतले या कामी मा गट विकास अधिकारी करवीरविजय यादव,श्री कटारे साहेब श्री कोचरी साहेब यांनी सकारात्मक भूमिका पार पाडली संघटनेच्या वतीने श्री एन के कुंभार अध्यक्ष;श्री चंदू सूर्यवंशी सचिव श्री गौतम कांबळे मानद अध्यक्ष श्री सुनील खांडेकर श्री मुसळे , निलेश कुंभार सौ टी जे अत्तार  शिवाजी वाडकर इ पदाधिकारी हजर होते.*


संघटनेच्या प्रयत्नाला यश..... अथक प्रयत्नानंतर ग्रामसेवकावरील कारवाई विना उपोषण मागे घेण्यात यश