बातम्या

कोल्हापूरातील साखर कारखाने

Sugar factories in Kolhapur


By nisha patil - 3/20/2024 7:31:43 AM
Share This News:



श्री राजाराम शुगर मिल्स, कसबा बावडा, कोल्हापूर
श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना, वारणानगर, कोल्हापूर
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना, शिरोळ, कोल्हापूर
श्री कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना, कुडित्रे, कोल्हापूर
श्री अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हरळी, गडहिंग्लज, कोल्हापूर
श्री छत्रपती शाहु सहकारी साखर कारखाना, कागल
श्री शरद सहकारी साखर कारखाना, नरन्दे
श्री डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखाना, गगनबावडा
श्री सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना, हमीदवाडा
श्री कल्लाप्पाण्णा आवाडे सहकारी साखर कारखाना, हुपरी
श्री उदयसिंह गायकवाड सहकारी साखर कारखाना, बाबवडे
श्री पचगगा सहकारी साखर कारखाना, इचलकरंजी
श्री बिद्री सहकारी साखर कारखाना, बिद्री
श्री दत्त सहकारी साखर कारखाना, आसुर्ले पोर्ले
श्री गुरुदत्त सहकारी साखर कारखाना, सैनिक टाकळी
श्री हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना, आजरा
श्री दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना, हलकर्णी चंदगड
अथणी शुगर्स लिमीटेड, तांबळे भुदरगड
भोगावती सहकारी साखर कारखाना, लि. शाहूनगर ता. करवीर
संताजी घोरपडे साखर कारखाना, ता. कागल
अन्नपूर्णा साखर कारखाना, ता. कागल


कोल्हापूरातील साखर कारखाने