बातम्या

कोल्हापुर शनिवार पेठेतील एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू

Suspicious death of a young woman in Kolhapur Shaniwar Peth


By nisha patil - 4/4/2024 4:37:08 PM
Share This News:



कोल्हापूर – कोल्हापूर शहरामधील शनिवार पेठे येथे राहणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडालीय. वैष्णवी पोवार (वय 24) असं तिचं नाव आहे. वैष्णवीच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही परंतु तिच्या अंगावर काळे निळे वळ असल्याने तिचा घातपात झाल्याची शक्यता व्यक्त केली जातीय.


कोल्हापुर शनिवार पेठेतील एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू