बातम्या

द लेवल उप डिजीटल मार्केटींगला स्वप्निल आवाडेनीं दिल्या शुभेच्या...

Swapnil Awadeen to The Level Sub Digital Marketing Shubhe


By nisha patil - 6/8/2024 7:06:08 PM
Share This News:



द लेवल उप डिजिटल मार्केटिंग  इचलकरंजी येथे सुहास कांबळे यांच्या ॲाफिसचे अद्ययावत करून स्थलांतरित केले आहे. या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास क आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांनी उपस्थितीत राहून  त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
                 

यावेळी सुहास कांबळे, पंकज जाधव, राम लोंढे, अक्षय आवळे, आदेश भोरे, मुबारक मुजावर, राधिका शर्मा, आदित्य शिंदे, गणेश निंबाळकर, शाहिद गवंडी, शेखर शिंदे, सुनील कुंभार यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


द लेवल उप डिजीटल मार्केटींगला स्वप्निल आवाडेनीं दिल्या शुभेच्या...