ग्रामीण
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात ‘टेकव्हर्स २०२५’ स्पर्धा उत्साहात संपन्न
By nisha patil - 9/4/2025 6:26:56 AM
Share This News:
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात ‘टेकव्हर्स २०२५’ स्पर्धा उत्साहात संपन्न
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात ‘टेकव्हर्स २०२५’ ही राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धा जल्लोषात पार पडली. आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, गोवा व महाराष्ट्रातून १८०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उद्घाटन प्रेरक वक्ते विश्वजीत काशीद यांच्या हस्ते झाले. सहा प्रकारच्या स्पर्धांतून विजेत्यांना लाखोंची बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमात कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, वित्त अधिकारी सुजित सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आयोजन संगणक विभागाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केले.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात ‘टेकव्हर्स २०२५’ स्पर्धा उत्साहात संपन्न
|