बातम्या
पुरामुळे घराचे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना मिळणार दहा हजार रुपये
By nisha patil - 7/28/2023 5:43:29 PM
Share This News:
पुराचे पाणी घरात शिरलेल्या पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत दुप्पट वाढ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात केली होती त्यावर गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचे समजते पुराने नुकसान झालेल्या नागरिकांना पाच हजार रुपयांची तातडीने मदत देण्यात येते होती पण ही मदत कमी असल्याने या मदतीच्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याची अजित पवार म्हणाले होते मंत्रिमंडळ बैठकीत ही रक्कम आता दहा हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली
पुरामुळे घराचे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना मिळणार दहा हजार रुपये
|