बातम्या

श्रीपतराव चौगुले कॉलेज चा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

The Annual Sports Festival of Sripatrao Chowgule College was concluded


By nisha patil - 12/19/2023 5:04:30 PM
Share This News:



श्रीपतराव चौगुले कॉलेज चा  वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न


कोतोली - श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज येथे ज्युनिअर विभागाचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न.

वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन  प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव शिवाजीराव पाटील,ज्युनिअर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉ.उषा पवार होते.

यावेळी कब्बडी स्पर्धेत (मुले) प्रथम क्रमांक १२ वी सायन्स,व्दितीय क्रमांक ११ वी सायन्स च्या संघाने 

कबड्डी (मुली) प्रथम क्रमांक ११ वी आर्ट्स,व्दितीय क्रमांक ११ वी सायन्स च्या संघाने

खो-खो स्पर्धेत (मुले) प्रथम क्रमांक ११ वी सायन्स,व्दितीय क्रमांक १२ वी सायन्स संघाने

 खो-खो स्पर्धेत (मुली) प्रथम क्रमांक ११ वी सायन्स,द्वितीय क्रमांक १२ वी सायन्स च्या संघाने 

वैयक्तिक स्पर्धेत गोळा फेक (मुले) प्रथम क्रमांक आदित्य लव्हटे,द्वितीय क्रमांक साहिल हिंगणकर,तृतीय क्रमांक प्रमोद यादव

 (मुली) प्रथम क्रमांक मधुरा कागावळे,द्वितीय क्रमांक प्रतिक्षा लव्हटे,तृतीय क्रमांक वैश्नवी भोई

 थाळी फेक (मुले) प्रथम क्रमांक विनोद शिंदे,द्वितीय क्रमांक राजवर्धन विचारे,तृतीय क्रमांक शिवम चौगुले

 (मुली) प्रथम क्रमांक मधुरा कागावळे,द्वितीय क्रमांक मयुरी गाडगीळ,तृतीय क्रमांक सुहानी मोरे


लांब उडी (मुले) प्रथम क्रमांक प्रविण सावरे,द्वितीय क्रमांक अभिनय नाईक,तृतीय क्रमांक राहुल पाटील

 (मुली) प्रथम क्रमांक वैश्नवी भोई, द्वितीय क्रमांक मयुरी गाडगीळ, तृतीय क्रमांक प्रियांका पाटील

 धावणे १०० मी. (मुले) प्रथम क्रमांक अथर्व पाटील,द्वितीय क्रमांक प्रविण सावरे,तृतीय क्रमांक हेमंत गवळी

(मुली) प्रथम क्रमांक गौरी पाटील, द्वितीय क्रमांक वैश्नवी भोई,तृतीय क्रमांक मयुरी गाडगीळ

 धावणे २०० मी. (मुले) प्रथम क्रमांक आदित्य लव्हटे,व्दितीय क्रमांक प्रविण सावरे,तृतीय क्रमांक अथर्व पाटील 

(मुली) प्रथम क्रमांक वैश्नवी भोई, द्वितीय क्रमांक गौरी पाटील,तृतीय क्रमांक मयुरी गाडगीळ हिने पटकावला.

स्पर्धेचे नियोजन जिमखाना विभाग प्रमुख प्रा.संग्रामसिंह मोरे यांनी केले.

फोटो ओळ - श्रीपतराव चौगुले कॉलेजमधील ज्युनिअर विभाग वार्षिक क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील,शिवाजीराव पाटील,डॉ.उषा पवार,प्रा.संग्रामसिंह मोरे व मान्यवर


श्रीपतराव चौगुले कॉलेज चा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न