बातम्या

चक्क या सीन साठी उचलला अभिनेत्रीने दारूचा ग्लास

The actress picked up a glass of alcohol for this scene


By nisha patil - 5/13/2024 6:50:51 PM
Share This News:



संजय लीला भन्साळी  यांच्या 'हीरामंडी'  या वेबसीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. तर काहींना ट्रोल केलं जात आहे. या सीरिजची स्टारकास्ट खूप मोठी आहे. 'हीरामंडी' या सीरिजमध्ये ऋचा चड्ढा लज्जोच्या भूमिकेत आहे. तिच्या कामाचं प्रचंड कौतुक होत आहे. सीरिजमधील एका सीनसाठी ऋचा चड्ढाने दारूचं व्यसन केलं आहे. व्यसन केल्यानंतर ऋचा चड्ढा हँग झाली होती. त्यामुळे शूटिंगदेखील थांबवण्यात आलं होतं. एका सीनसाठी ऋचा चड्ढाने 30-40 टेक दिले आहेत.  
 

ऋचा चड्ढाने लज्जोच्या भूमिकेसाठी मेथड एक्टिंगचा अवलंब केला आहे. ऋचाला खऱ्या आयुष्यात दारूचं व्यसन नाही. पण 'हीरामंडी' सीरिजमधील एका सीनसाठी तिने व्यसन केलं आहे. व्यसन केल्यानंतर ऋचाचे हालहाल झाले होते.


चक्क या सीन साठी उचलला अभिनेत्रीने दारूचा ग्लास