विशेष बातम्या
वंशपरंपरेत माताशक्तीचे योगदान महत्वपूर्ण,रोगमुक्त राहण्यासाठी योगयुक्त जीवन जगा : परमपूज्य रामदेव स्वामींचा महिलांना मोलाचा संदेश
By nisha patil - 8/3/2025 10:34:06 PM
Share This News:
वंशपरंपरेत माताशक्तीचे योगदान महत्वपूर्ण,रोगमुक्त राहण्यासाठी योगयुक्त जीवन जगा : परमपूज्य रामदेव स्वामींचा महिलांना मोलाचा संदेश
आंतरराष्ट्रीय मातृ दिवस आज साजरा करत असताना माता भगिनींनी आपल्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे हे जग तिच्यामुळेच उभे आहे तिच्या अंतर्मनामध्ये अनेक शक्ती वास करत आहेत या शक्ती तिने ओळखल्या पाहिजेत. पुरुषांच्या शरीरात पंचमहाभूत शक्ती आहे तर महिला अंबामातेच्या स्वरूपात आहे.
प्रेम,करुणा आणि वात्सल्य शांती सात्विक संवेदना तिच्या कडे आहे म्हणूनच ती जननी आहे असे उदगार परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांनी काढले. जागतिक महिला दिनानिमित महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र यांच्या वतीने गांधी मैदान येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
वंशपरंपरेत माताशक्तीचे योगदान महत्वपूर्ण,रोगमुक्त राहण्यासाठी योगयुक्त जीवन जगा : परमपूज्य रामदेव स्वामींचा महिलांना मोलाचा संदेश
|