बातम्या
लाडकी बहीण योजनेच्यी निकषांची होणार अंमलबजावणी : अजित पवार
By Administrator - 2/17/2025 4:39:17 PM
Share This News:
लाडकी बहीण योजनेच्यी निकषांची होणार अंमलबजावणी : अजित पवार
लाभ घेतलेल्या एकाही महिलेकडून सरकार पैसे परत घेणार नाही...
गरीब महिलांसाठी ही योजना सुरूच राहणार आहे : अजित पवार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार याविषयी चर्चा चालु आहेच. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी ही योजना सुरू ठेवण्यासाठी योजनेच्या निकषांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यापूर्वी लाभ घेतलेल्या एकाही महिलेकडून सरकार पैसे परत घेणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

अजित पवार म्हणाले, "राज्यातील मजुरी, कष्टकरी, घरकाम करणाऱ्या महिला अर्थात ज्या राज्याच्या इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेत नाहीत. त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. गरीब महिलांसाठी ही योजना सुरूच राहणार आहे," असे त्यांनी सांगितले.

|