बातम्या

वटपौर्णिमेमधील पीएनजी ज्वेलर्स मधील महिलांचा उत्साह द्विगुणित..

The enthusiasm of women in PNG Jewelers in Vatpurnima is double


By nisha patil - 6/21/2024 12:21:14 PM
Share This News:



 वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण मानला जातो या दिवशी महिलांनी वटवृक्षाची पूजा केल्यास नवऱ्याचे आयुष्य वाढते असे मानले जाते दीर्घायुष्यासाठी महिला आज पारंपारिक पद्धतीने वडाची पूजाअर्चा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात कोल्हापुरातही पीएनजी ज्वेलर्स मध्ये वटपौर्णिमेच्या हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला पारंपारिक दागिने व वेशभूषेसह महिलांनी हा वटपौर्णिमेचा सण साजरा केला.


वटपौर्णिमेमधील पीएनजी ज्वेलर्स मधील महिलांचा उत्साह द्विगुणित..