बातम्या
ठोस निर्णयाशिवाय उपोषण मागे घेणार नाही
By nisha patil - 2/29/2024 11:08:45 PM
Share This News:
संघटनेने सुरू केलेल्या आमरण उपोषणाबाबत मा. निवासी जिल्हाधीकारी संजय तेली यांनी संबधीना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले त्या अनुषधाने जिल्हा परिषद व पंचायत समिती करवीर अधीकारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन चर्चा झाली. त्यावेळी मांगण्याबाबत ठोस कार्यवाही झाल्या
खेरीज आंदोलन मागे घेणार नाही.अशी भुमीका संघटनेनेतसेच सीपीआर रुग्णालयाचे अधिष्ठाता समन्वयक गिरीश कांबळे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन चर्चेचा प्रस्ताव ठेवला व. आंदोलनातील मुद्रयांच्या अनुवंधाने कार्यवाहीचे पत्र दिले. आज आरपीआय गवई गटाचे प.महा उपाध्यक्ष निवाक सडोलीकर व पदाधीकारी यांनी प्रत्यक्ष भेटून पांठीब्याचे पत्र दिले.तसेच उपसरपंच धनाजी पाटील वाकरे, धनाजी पांडुरंग पाटील मा.ग्रा.सदस्य यांनी पाठिंबा दिला.मेडीकल टीमने विश्वाल चौगले यांचा रक्तदाब
वाढला असलेचे सांगणकांनी हॉस्पीटलका जाण्यास विरोध केला.
तसेच यावेळी
ठोस निर्णयाशिवाय उपोषण मागे घेणार नाही
|