बातम्या

सण बहीण भावाच्या आनंदाचा-उत्साहाचा

The festival of the joy of brother and sister


By nisha patil - 11/15/2023 12:04:19 PM
Share This News:



बहिणीची असते भावावर अतूट माया,

मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,

भावाची असते बहिणीला साथ,

मदतीला देतो नेहमीच हात

सण पवित्र नात्याचा

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

रक्षणाचे वचन,

प्रेमाचे बंधन, घेऊन आला हा सण,

लाख लाख शुभेच्छा तुला

आज आहे भाऊबीजेचा पवित्र सणजिव्हाळ्याचे बंध दिवसागणिक

उजळत राहू दे!

भावा-बहिणीची साथ

आयुष्यभर अतूट राहु दे…

भाऊबीजेच्या शुभेच्छा

आली आज भाऊबीज

ओवाळते भाऊराया

राहू दे रे नात्यामध्ये

स्नेह, आपुलकी माया

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा..!


सण बहीण भावाच्या आनंदाचा-उत्साहाचा