बातम्या
प्रतिकिलो २० रुपये टोमॅटो झाल्याने गृहिणीचे कडून समाधान व्यक्त
By nisha patil - 9/26/2023 7:04:51 PM
Share This News:
टोमॅटोचा गगनाला भिडलेला दर यामुळे सर्वसामन्याचे आर्थिक बजेट कोलमोडलें होते रोजच्या आहारातील टोमॅटो दरामुळे रडवत होता परंतु विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनाबरोबर वाढलेला दर हि कोलमडला आणि सर्वसामान्याना दिलासा हि मिळाला टोमॅटो प्रतिकिलो २०० रुपयापासून १००रु ,तसेच ८०रु किलोने होता चढउतार होऊन तो दर आता शेतकरी आणि ग्राहक याना दिलासा देण्यावर स्थिर आहे बाजारपेठेत आवक वाढल्याने हे दर घसरले आहेत आज हा दर कमी झाल्याने ग्राहक,गृहिणी समाधानी व्यक्त करीत आहेत
प्रतिकिलो २० रुपये टोमॅटो झाल्याने गृहिणीचे कडून समाधान व्यक्त
|