बातम्या
सावित्रीबाई फुले रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्याचा विचार
By nisha patil - 3/1/2024 2:23:31 PM
Share This News:
सावित्रीबाई फुले रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्याचा विचार
कोल्हापूर: जुन्या मारुतीच्या दुरुस्तीसाठी होणारा खर्च लक्षात घेता सावित्रीबाई फुले रुग्णालयाची नवीन अध्यायावत इमारत बांधण्याचा महापालिकेने विचार चालला आहे. त्यासाठी अंदाजीत 48 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
या रुग्णालयातील संसदी विभागाची इमारत जुनी असून अनेक ठिकाणी स्लॅबला गळती आहे. आरसीसी स्ट्रक्चर मोडकळीस आले आहे. पावसाळ्यात गळतीमुळे भिंतीवर सुरू असल्यामुळे आरोग्यास हानी होते कमकुवत झालेले स्ट्रक्चर बऱ्याच वेळा पडते त्याचा रुग्णव कर्मचाऱ्यांना धोका आहे. अग्निशमन विभाग विभागाकडून विविध उपाय योजना सुचवले आहेत. त्यातील दुसरा चे नाव भरणे लिफ्ट बसविणे तसेच अन्य उपाययोजनांना मोठा निधी आवश्यक आहे. त्यामुळे सुविधा देण्यास मर्यादा येत आहेत. तसेच इतर विभागांसाठी असलेले दुसऱ्या इमारतीची ही सतत देखभाल करावी लागत आहे. दोन्ही मराठ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रक्चर फायर विविध विभागाचे तांत्रिक ऑडिट आवश्यक कामांचा प्राधान्यक्रमाप्रमाने नियोजन करून दुरुस्ती केल्यास इमारतीचे आयुर्मान किती वाढणार याचा अभ्यास केला गेला.
तसेच नवीन इमारतीसाठी येणारा खर्च व त्या इमारतीचे आयुर्मान याचा तुलनात्मक अभ्यासही केला यातून दीर्घकालीन उपयोगासाठी नवीन इमारती बनण्याचा विचार महापालिकेने केला आहे
सावित्रीबाई फुले रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्याचा विचार
|