बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर दिवसा खांबावरील दिवे सुरूच...

The lights on the poles in front of the collectors office continued during the day


By nisha patil - 7/2/2024 3:02:28 PM
Share This News:



जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर दिवसा खांबावरील दिवे सुरूच...

एकीकडे वीज बचतीसाठी महावितरणाचा संघर्ष... तर दुसरीकडे...

चूक कोणाची आणि जबाबदार कोण...


हे दृश्य आहे जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या बागेतील एकीकडे सर्वसामान्यांना  भारनियमाचा फटका बसत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र बागेतील खांबावरील दिवे दिवसा ढवळ्या सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. भर दिवसा जिल्हाधिकारी कार्यालयात खांबावरील दिवे चालूच आहेत मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही आता ही चूक कोणाची आणि याला जबाबदार कोण तुम्हीच ठरवा..


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर दिवसा खांबावरील दिवे सुरूच...