बातम्या

डॉन-3' च्या निर्मात्यांनी केली मोठी घोषणा

The makers of Don3 made a big announcement


By nisha patil - 2/20/2024 7:41:08 PM
Share This News:



डॉन-3' च्या निर्मात्यांनी केली मोठी घोषणा 

आता डॉन-3 मध्ये  अभिनेता रणवीर सिंहसोबत कोणती अभिनेत्री काम करणार याचा सस्पेन्स आता संपला आहे. रणवीर सिंहच्या एन्ट्रीनंतर त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री काम करणार याकडे सिनेरसिकांचे लक्ष लागले होते. आता त्या अभिनेत्रीच्या नावावरून पडदा उघडण्यात आला असून अभिनेत्री कियारा आडवाणी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  कियारा आडवाणीचं डॉन युनिव्हर्समध्ये स्वागत... असे कॅप्शन डॉन 3 या पोस्टरवर दिला आहे या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 

डॉन-3' च्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे. आता डॉन-3 मध्ये  अभिनेता रणवीर सिंहसोबत  कोणती अभिनेत्री काम करणार याचा सस्पेन्स आता संपला आहे. रणवीर सिंहच्या एन्ट्रीनंतर त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री काम करणार याकडे सिनेरसिकांचे लक्ष लागले होते. आता त्या अभिनेत्रीच्या नावावरून पडदा उघडण्यात आला असून अभिनेत्री कियारा आडवाणी  ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 
एक्सेल मुव्हीने कियारा आडवाणीच्या एन्ट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. कियारा आडवाणीचं डॉन युनिव्हर्समध्ये स्वागत... असे कॅप्शन देण्यात आले आहे. या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 


डॉन-3' च्या निर्मात्यांनी केली मोठी घोषणा