बातम्या

पांचाळ सोनार समाजाच्या बोर्डिंगचा विषय लवकरच मार्गी लावू’ : आ. सतेज पाटील यांची ग्वाही

The matter of boarding of Panchal Sonar Samaj will be cleared soon


By nisha patil - 11/2/2024 9:32:14 PM
Share This News:



पांचाळ सोनार समाजाच्या बोर्डिंगचा विषय लवकरच मार्गी लावू’ : आ. सतेज पाटील यांची ग्वाही
 

पांडुरंग फिरींगे  कोल्हापूर  – ‘पांचाळ सोनार समाजाच्या बोर्डिंगचा विषय लवकरच  मार्गी लावू’, अशी ग्वाही देत आमदार सतेज पाटील यांनी यासाठी दहा लाखांची मदत जाहीर केलीय. ते सुवर्णकार समाज अधिवेशन व वधूवर मेळाव्यात बोलत होते. यावेळी आशिषानंद महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुवर्णकार समाजामध्ये अनेक राज्यस्तरीय प्रश्न आहेत, येत्या २६ तारखेच्या अधिवेशनामध्ये पहिला प्रश्न तुमच्या समाजाचा मांडू,असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.


पांचाळ सोनार समाजाच्या बोर्डिंगचा विषय लवकरच मार्गी लावू’ : आ. सतेज पाटील यांची ग्वाही