बातम्या

पारा चढला!

The mercury rose


By nisha patil - 4/17/2024 12:54:15 PM
Share This News:



नुकत्याच हवामान विभागाने जाहीर केलेल्या अहवालानुसार पश्चिम महाराष्ट्र तसेच कोल्हापूर जिल्ह्याला सहा दिवस उन्हाचा तडाखा बसणार आहे. गुरुवारी पारा 42 अंश पर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मंगळवारी पारा जवळपास 40 अंश सेल्सिअस पर्यंत गेला होता. 

जिल्ह्याच्या तापमानात वाढ होऊ लागली असून मंगळवारी सकाळपासूनच अंगाची लाही करणारे ऊन होते. रस्त्यावरून उष्ण वाफा जाणवत असून नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. रात्रभर सुद्धा उकाडा कमी होत नसल्याने नागरिक हैराण झाली आहेत बुधवारपासून तापमानात आणखी वाढ होऊ शकते आणि पारा 42 अंशापर्यंत जाऊ शकतो असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात निर्माण झालेल्या क


पारा चढला!