बातम्या
महानगरपालिकेच्या गाळेधारकांनी थकीत भाडे 31 ऑक्टोबर पर्यंत भरावे
By nisha patil - 10/21/2023 1:41:31 PM
Share This News:
महापालिकेच्या गाड्यांचे थकीत भाडे दिनांक 31 ऑक्टोबर पर्यंत भरावे असे आव्हान चेंबर्स ऑफ कॉमर्स ने केले आहे सणासुदीच्या काळात गाळेधारकांवर कारवाई करू नये अशा मागणीचे निवेदन चेंबरच्या वतीने महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी यांना देण्यात आले
कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी 95% गाळेधारकांनी हमीपत्र भरून जुन्यादराचे भाडे भरून महापालिकेत सहकार्य केले आहे 2023 24 चे भाडे जुन्या दराने भरून घ्यावे उरलेल्या काळेधारकांची थकीत भाडे भरून महापालिकेस पुन्हा सहकार्य केले जाईल ज्या गाळेधारकांनी कधीच भाडे भरलेले नाही त्यांची यादी द्यावी त्यांच्याशी ताबडतोब संपर्क साधून त्यांना भाडे भरणे संदर्भात आव्हान करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळे यांना दिले तसेच जे थकीत भाडे आहे ते सर्व थकीत भाडे 31 ऑक्टोबर पर्यंत भरून घेण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले यावेळी के मंजू लक्ष्मी यांनी थकीत भाडे लवकरात लवकर भरून महापालिकेस सहकार्य करावे अशी सूचना केली
महानगरपालिकेच्या गाळेधारकांनी थकीत भाडे 31 ऑक्टोबर पर्यंत भरावे
|