बातम्या

चौगुले काँलेजचे नाव प्रा.वंदना पाटील यांच्यामुळे सर्वदूर पसरले

The name of Chaugule College spread far and wide due to Prof Vandana Patil


By nisha patil - 9/3/2024 9:31:27 PM
Share This News:



चौगुले काँलेजचे नाव प्रा.वंदना पाटील यांच्यामुळे सर्वदूर पसरले

डॉ.वंदना पाटील यांना भारतीय नारी रत्न हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

पन्हाळा - प्रतिनिधी विलक्षना एक सार्थक पहल समिती, रोहतक हरियाणा यांच्यामार्फत  जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय नारी रत्न हा राष्ट्रीय पुरस्कार श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी कोतोली येथील हिंदी विभाग प्रमुख डॉ.वंदना पाटील यांना मिळाला.

याबद्दल त्यांचे महाविद्यालय व महाविद्यालय परिसरामध्ये अभिनंदन होत आहे.

यासाठी त्यांना ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.के.एस.चौगुले,संस्था सचिव शिवाजीराव पाटील,प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.  श्रीपतराव चौगुले कॉलेजमधील डॉ.वंदना पाटील यांना भारतीय नारी रत्न हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील व मान्यवर.


चौगुले काँलेजचे नाव प्रा.वंदना पाटील यांच्यामुळे सर्वदूर पसरले