बातम्या

चांद्रायान-3 जिथे उतरलं त्या जागेला देणार शिवशक्ती पॉईंट नाव ;पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा

The place where Chandrayaan 3 landed will be named Shivshakti Point


By nisha patil - 8/26/2023 5:10:02 PM
Share This News:



 यावेळी मोदींनी  शास्त्रज्ञांच्या कार्याला देखील सलाम केला आहे. 'हा भारताच्या विज्ञान सामर्थ्याचा शंखनाद असून देशाला अभिमान वाटावा असा ह क्षण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी हे त्यांचा ग्रीसचा दौरा आटोपून थेट इस्रोच्या शास्रज्ञांच्या भेटीला   बंगळुरूला गेले आहेत चंद्रायान-3 जिथे उतरलं त्या जागेला शिवशक्ती पॉईंट नाव देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केली . ही जागा भारताच्या वैज्ञांनिकांच्या कार्याची साक्ष देणार असणार तसेच  ही शिवशक्ती जागा येणाऱ्या पिढीला प्रेरणा देईल, यातूनच भारताच्या इच्छाशक्तीचं दर्शन होणार आहे असं ही यावेळी मोदी  म्हणाले


चांद्रायान-3 जिथे उतरलं त्या जागेला देणार शिवशक्ती पॉईंट नाव ;पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा