बातम्या

पेठवडगाव येथे बैलजोड्यांची मिरवणूक उत्साहात संपन्न...

The procession of bullocks at Petvadgaon is full of excitement


By nisha patil - 7/22/2024 12:23:02 PM
Share This News:



पेठवडगाव ता हातकणंगले येथे महाराष्ट्र बेंदूर सणानिमित्त नंदीची व बैल जोड्यांची सवाध्य मिरवणूक मोठया उत्साहात संपन्न झाली.
         

हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांनी नंदिस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला,,,,
         

यावेळी मराठा समाजाचे डॉ अभय यादव,नगरसेवक संतोष ताईंगडे,नगरसेवक संतोष चव्हाण ,राजेंद्र जाधव,चंदन सालपे,बंडा गोंदकर,संतोष माळी,आबा मुदुक्षेवले, यांसह नागरिक,युवक मोठया संख्येने उपस्थित होते,,,,,


पेठवडगाव येथे बैलजोड्यांची मिरवणूक उत्साहात संपन्न...