बातम्या

शब्द जनसेवेचा संकल्प विकासाचा..!डॉ. राहुल आवाडे

The resolution of word public service development


By nisha patil - 10/14/2024 9:22:08 PM
Share This News:



आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या स्वखर्चातून कुंभार गल्ली, इचलकरंजी येथील बंद असलेल्या बोर दुरस्तीचे काम पूर्ण झाले. याप्रसंगी  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याबद्दल भागातील महिलांनी साहेबांचा सत्कार करून आभार मानले.

यावेळी प्रमुख पदाधिकारी भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.


शब्द जनसेवेचा संकल्प विकासाचा..!डॉ. राहुल आवाडे